Frequently Asked Questions (FAQ)

नेहमी विचारले जाणारे प्रश्न :


What is the purpose of establishing this company?

कंपनी स्थापनेचा उद्देश काय आहे?

उत्तर :- ब्राह्मण समाजातील रोजगार वर्ग आणि नविन संकल्पनेचे व्यावसायिक तयार करणे व प्रत्येक वर्गातील आर्थिक स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.


Who can be a member of a company? What is the membership fee? What is the use of this for members?

कंपनीचे सभासद कोण होऊ शकते? सभासद फी किती आहे? सभासदांना याचा काय उपयोग आहे?

उत्तर :- ब्राह्मण शाखेतील कोणतीही व्यक्ती सभासद होऊ शकते. सभासद फी ही अंदाजे २५१/- किंवा ५०१/- कायमस्वरूपी असेल. बहुउद्देशीय सामाजिक ट्रस्ट मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी प्राधान्य असेल.


Who can be a member of a company? What is the membership fee? What is the use of this for members?

कंपनीचे भागधारक होण्यासाठी काय करावे लागले? कमीतकमी किती भाग घ्यावे लागतील?

उत्तर : – कंपनीचे भागधारक होण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज भरणे अनिवार्य आहे. कमीतकमी कमी १०० रुपयांचे १०० भाग घेणे अनिवार्य आहे.Will the company provide business capital?

कंपनी व्यवसायाला भांडवल पुरवणार आहे का?

उत्तर :- हो, योग्य पध्दतीने मांडणी केलेल्या व सामाजिक आणि व्यावसायिक दृष्टीने उपयुक्त संकल्पनेत कंपनी जास्तीत जास्त ५१% भांडवल लावेल. (अटी व शर्ती लागू)


How is the company going to function?

कंपनीची कार्यपध्दती कशी असणार आहे?

उत्तर :- कंपनी संचालक बहु मताने (अनुभव असणारे) जास्तीतजास्त ११ कार्यकारी संचालक यांची नेमणूक करतील, कंपनीचे भांडवल हे भागधारक यांस कडून तयार केले जाईल.. त्याचा योग्य वापर आणि वृद्धी करणे हे कार्यकारी संचालक यांचे काम असेल.
(विस्तृत माहिती साठी संपर्क श्री गिरीश मराठे, +९१-९१३००९८७५०)


How is the company useful for growing a business?

कंपनी व्यवसाय वाढविण्यास कशी उपयोगी आहे?

उत्तर :- कंपनी सभासदांना त्यांच्या व्यवसाय प्रमोशन साठी बिजनेस प्रमोशन पोर्टल असणार आहे ज्याची फी अत्यंत माफक असेल.


In which field is the company going to work?

कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करणार आहे?


Do you have customer service?


आपल्याकडे ग्राहक सेवा आहे का?

Of course! Our friendly and knowledgeable customer services representatives are available to answer your questions 9am – 6pm.